कागल ब्लॅक पँथर पक्षाच्या महिला पधादिकारी फायनान्स कंपन्याच्या सिबिल बाबत योग्य मार्गदर्शन करून सिबिल क्लिअर करणे
schedule03 Aug 24 person by visibility 246 categoryसामाजिक
कागल तालुक्यातील ब्लॅक पँथर पक्षाच्या महिला पधादिकारी यांचे सोबत आज सोमवार दि 29/07/24 रोजी सर्किट हाऊस कोल्हापूर येथे फायनान्स कंपन्याच्या सिबिल बाबत योग्य मार्गदर्शन करून सिबिल क्लिअर करणे बाबत सकारात्मक चर्चा झाल्याने व योग्य मार्ग काढून दिल्याने सर्व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले व इतरांच्या देखील सिबिल बाबत सहकार्य करण्याचे ठरले. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे करवीर तालुका अध्यक्ष प्रविण निगवेकर कागल तालुका महिला अध्यक्षा अश्विनी सुतार, संगीता मोरे, कविता चौगले, दीपा चौगले, सविता आवळे, लक्ष्मी धुमाळ, कांचन तोरणे उपस्थित होत्या. 🙏