शाहू-स्मारक भवन जवळील जीवघेणा खांब ..
schedule01 Jul 24 person by visibility 397 categoryसामाजिक
कोणाचा तरी बळी घेऊनच महावितरण व कोल्हापूर महानगरपालिका या लोखंडी खांबाचा राहिलेला तुकडा काढणार का?
( सीपीआर चौकातून शाहू स्मारक भवनच्या कोपऱ्याला दसरा चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावर )
आतापर्यंत अनेकजण ठेच लागून जखमी झाले आहेत.