मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मोफत
schedule01 Jul 24 person by visibility 530 categoryराजकारणसामाजिक
भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर च्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मोफत केलेल्या निर्णयाबद्दल विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी मी व जिल्हाध्यक्ष विजय जाधव व इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.