ब्लॅक पँथर पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा सचिव पदी विकास चोपडे यांची नियुक्ती!
schedule02 Jul 24
person by
visibility 787
categoryराजकारण
ब्लॅक पँथर पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा सचिव पदी विकास चोपडे यांची नियुक्ती!
निवडीचे पत्र पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे, करवीर ता अध्यक्ष प्रविण कांबळे, मुंबईचे वाशी येथील अध्यक्ष संदीप कांबळे, कॉम्रेड ऍड पवार, धोंडीराम कांबळे,सचिन कांबळे सह महिला उपस्थित होत्या.